![]() |
pradhan mantri awas yojana :घरकुल हवे आहे तर जाणून घ्या पात्रता व लागणारी कागदपत्रे |
श्रीमंत असो या गरीब घरकुल हवे म्हणून ग्रामपंचायतीच्या दारावर बऱ्याच जणांना धिंगाणा घालताना आपण पाहिलेला आहे. पण घरकुल मिळण्यासाठी पात्रता काय आहे. आणि कोण कोणती कागदपत्रे आपल्याजवळ असायला हवीत हे बघणं सुद्धा गरजेचे आहे. तर चला बघूयात ही घरकुल मिळण्याकरिता कोणती कागदपत्रे व पात्रता असणे आवश्यक आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा...
2022 पर्यंत सर्वांसाठी घरी या संकल्पनेतून उदयास आलेली प्रधानमंत्री आवास योजना ही देशभरात सुरू करण्यात आली तर 1 ऑगस्ट 2016 पासून महाराष्ट्र सरकारने ही योजना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुरू केली खरंतर ही योजना काँग्रेसच्या काळातील इंदिरा गांधी आवास योजना पण बीजेपी (BJP)सरकारने याच रूपांतरपण प्रधानमंत्री आवास योजनेत केलं
या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार आपल्याला एक लाख वीस हजार रुपये इतक अनुदान देते तर चला बघुयात या योजनेसाठी काय काय पात्रता लागते
• प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता •
1. लाभ घेणारा व्यक्ती हा दारिद्र्यरेषेखालील असावा अथवा तो बेघर असावा त्याच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर देशात कुठेही घर व मालमत्ता नसावी.
2. लाभ घेणाऱ्या व्यक्ती किंवा घरातील व्यक्ती कुणी सरकारी सेवेत कार्यरत नसावे.
3. लाभ घेणारा व्यक्ती हा आयकर भरत नसावा.
4. अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
तरी होती प्रधानमंत्री आवास योजनेचे नियम अटींची पात्रता आता काय काय कागदपत्र आपल्याजवळ असायला हवे आहेत हे बघू......
0 Comments