![]() |
Old Pension Scheme |
Old Pension Scheme;
मित्रांनो ओल्ड पेन्शन योजनेबाबत सरकारने एक नवीन अपडेट आलेले आहे. डिसेंबर मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ओल्ड पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी योजना लागू केली आहे. तर राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडेल असे वक्तव्य केले होते. ओल्ड पेन्शन योजनेसाठी स्पष्ट नाकार दिलेला होता.'Old Pension Scheme'
परंतु मित्रांनो जुनी पेन्शन योजना चालू करण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेल्या एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. परंतु मित्रांनो उपमुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर येथे सहभाग घेताना ओल्ड पेन्शन योजना बाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणले की ओल्ड पेन्शन योजना लागू करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल.
मित्रांनो यासोबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील ओल्ड पेन्शन योजना गावातील लवकर सुरू होणार असल्याची माहिती आपल्याला दिली आहे. Old Pension Scheme याचा आढावा घेण्यासाठी एका न्यूज चॅनल मंत्रालयाने ओल्ड पेन्शन स्कीम बद्दल विचारपूस केले आणि समोर कारण काय आहे हे. आपण पाहणार आहोत. याचा आढावा जाणून घेण्यासाठी मित्रांनो सर्वात शेवटी आहे त्यावर क्लिक करून पहा....!
0 Comments