विराट कोल्ही आणि गौतम गंभिर मैदानातच भिडले...
![]() |
विराट कोल्ही आणि गौतम गंभिर मैदानातच भिडले... |
चेन्नई vs मुंबई या फेमस ipl rivalary नंतर आता लखनऊ vs बेंगलोर ही नवीन rivalary आयपीएलच्या रनांगणात पाहायला मिळतीये. काल लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर आणि बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात राडा झाला. आता त्या दोघांच्यातली दुश्मनी काय आपल्याला नवीन नाय. म्हणजे ती मधनं अधनं डोकं वर काढतंच असते. पण काल या दोघांनी हाईटच केली. अगदीच सांगायचं तर गंभीर कोहलीकडं खुनशीनं बघत जवा तरातरा चालायला लागला तवा दोघांच्यात आता बुकलाबुकली होती का काय असं वाटू लागलं. हे सगळंच आपण इन डिटेल मध्ये जाणून घेऊयात.
IPL मध्ये काल झालेल्या मॅच मध्ये विराट कोल्ही आणि गौतम गंभिर दोघे मैदानातच भिडले मॅच नंतर लखनऊ सुपर जाईनटचा गोलंदाज नविन उल हक ने विराट सोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. आणि तसेच काही अपशब्द वापरण्याचा आरोप आहे.विराट कोल्ही आणि गौतम गंभिर मैदानातच भिडले...
![]() |
विराट कोल्ही आणि गौतम गंभिर मैदानातच भिडले... |
विराट ने दुर्लक्ष केल्या नंतर नविन तेच्या अंगावर धावून गेला. तेव्हा मॅक्सवेल ने तेला रोकले आणि हा वाद पाहताच लखनऊचा मेंटाॅर गौतम गंभीर हि आआक्रमक झाला. आणि विराट वर खवळा राड्या नंतर विराट व गंभीर वर कारवाई करण्यात आली आहे. विराट कोल्ही आणि गौतम गंभिर मैदानातच भिडले...
तसेच त्यांना मॅच फि मधिल 100% दंड भरावा लागणार आहे तर नविन उल हक ला मॅच फि मधिल 50% रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे... विराट कोल्ही आणि गौतम गंभिर मैदानातच भिडले...
![]() |
विराट कोल्ही आणि गौतम गंभिर मैदानातच भिडले... |
0 Comments