परभणी जिल्ह्यात होनार 28 एप्रिल ते 30 एप्रिल जोरदार पाऊसा सह विजेचा कडकडाट
![]() |
परभणी जिल्ह्यात होनार 28 एप्रिल ते 30 एप्रिल जोरदार पाऊसा सह विजेचा कडकडाट |
भारतीय हवामान खाते प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 28 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 या काळात परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी. 'परभणी जिल्ह्यात होनार 28 एप्रिल ते 30 एप्रिल जोरदार पाऊसा सह विजेचा कडकडाट'
या गोष्टी करा :
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा.
1) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
2) घरात असाल आणि घरातील विदयुत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
3) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
4) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पड़ा.
5) तसेच नागरिकांनी आपले शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षित स्थळी ठेवावे. परभणी जिल्ह्यात होनार 28 एप्रिल ते 30 एप्रिल जोरदार पाऊसा सह विजेचा कडकडाट

या गोष्टी करु नका :
1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
2) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
3) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
4) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
5) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. परभणी जिल्ह्यात होनार 28 एप्रिल ते 30 एप्रिल जोरदार पाऊसा सह विजेचा कडकडाट
![]() |
परभणी जिल्ह्यात होनार 28 एप्रिल ते 30 एप्रिल जोरदार पाऊसा सह विजेचा कडकडाट |
0 Comments