![]() |
Bailgadi Yojana 2023; जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांना मिळणार लोखंडी बैलगाडी आजच करा ऑनलाईन अर्ज |
Bailgadi Yojana 2023; जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांना मिळणार लोखंडी बैलगाडी आजच करा ऑनलाईन अर्ज
Bailgadi Yojana 2023 : नमस्कार मित्रांनो, भारतातील सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना काढत असते.. जेणेकरून शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा होईल.Bailgadi Yojana 2023 मित्रांनो महाराष्ट्र सरकारने बैलगाडी साठी एक नवीन योजना काढलेल्या शेतकऱ्यांना आता लोखंडी बैलगाडी मिळणार आहे.
याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये जायचे आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी किव्वा तालुक्याच्या ठिकाणी. समाज कल्याण विभागास भेट द्यावी लागेल.
परंतु शेतकरी मित्रांनो माहितीनुसार या योजनेचा लाभ मागासवर्गीय व्यक्तींना दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. Bailgadi Yojana 2023 तरीही तुम्हाला या योजनेची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही समाज कल्याण विभागाला भेट देऊ शकता. तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती विचारून घेऊ शकता.
0 Comments